सोशल मीडिया श्राप की वरदान ?
सोशल मीडिया म्हणजे काय? तर सोशल मीडिया हे एक माध्यम आहे. जिथे माणसे एकमेकांशी जोडली जातात. नुसत्याच एका राज्यातली किंवा एका देशातले नाही तर जगभरातील सगळ्या व्यक्ती एकमेकांशी सोशल मीडिया द्वारा जोडल्या जातात. त्यामुळेच आपण जग जवळ आले आहे असे देखील म्हणतो. मुळात सोशल मीडियामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. सोशल मीडिया म्हणजे फक्त ॲप्स नाही. […]
सोशल मीडिया श्राप की वरदान ? Read More »

